नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 'इसरो चा प्रवास ' या पुस्तकाचे लेखक मी श्रीराम शिंदे अर्थातच एस.के.शिंदे या पुस्तकांमध्ये डॉक्टर विक्रम आंबालाल साराभाई यांनी 15 ऑगस्ट 1969 मध्ये इसरोची स्थापना केल्यापासून तर आता चांद्रयान दोन पर्यंतचा प्रवास कशा पद्...
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 'इसरो चा प्रवास ' या पुस्तकाचे लेखक मी श्रीराम शिंदे अर्थातच एस.के.शिंदे या पुस्तकांमध्ये डॉक्टर विक्रम आंबालाल साराभाई यांनी 15 ऑगस्ट 1969 मध्ये इसरोची स्थापना केल्यापासून तर आता चांद्रयान दोन पर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने झाला कोणत्या प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे चांगले कर्तव्य आर्यभट्ट चे कमाल कामगिरी राकेश शर्मा, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला यांची सुद्धा कमाल केलेली कामगिरी या पुस्तकात मी लिहिलेले आहे धन्यवाद.