इसरो चा प्रवास, या पुस्तकामध्ये डॉ. विक्रम अंबालाल साराभाई, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट, राकेश शर्मा, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, आणि आपली भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजेच इसरो. या सगळ्यांचा उल्लेख या पुस्तकांमध्ये केलेला आहे की 15 ऑगस्ट 1...
इसरो चा प्रवास, या पुस्तकामध्ये डॉ. विक्रम अंबालाल साराभाई, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट, राकेश शर्मा, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, आणि आपली भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजेच इसरो. या सगळ्यांचा उल्लेख या पुस्तकांमध्ये केलेला आहे की 15 ऑगस्ट 1969 पासून तर आतापर्यंतची सफर प्रवास या पुस्तकांमध्ये केलेला आहे.