आयुष्यातील जगण्याची , प्रेमाची आणि जाणिवेची उदाहरणे सोडवायची असतील तर त्यात येणारी संकटे, समस्या ,प्रश्न ,तुमची ध्येय, उद्देश यांना एकच सूत्र आहे ते म्हणजे निसर्गाचे सानिध्य. कशावर ही मात करायची असेल तर निसर्गातून शिका. संकटे कशी तुडवायची, आभाळाला...
आयुष्यातील जगण्याची , प्रेमाची आणि जाणिवेची उदाहरणे सोडवायची असतील तर त्यात येणारी संकटे, समस्या ,प्रश्न ,तुमची ध्येय, उद्देश यांना एकच सूत्र आहे ते म्हणजे निसर्गाचे सानिध्य. कशावर ही मात करायची असेल तर निसर्गातून शिका. संकटे कशी तुडवायची, आभाळाला कसं टेकायचं हेच या कविता संग्रहातून सादर केलेले आहे.