खामगांवचे ठासेठुसे हे खामगांवच्या जुन्या , आठवणीतील खाणाखुणा सांगणारे पुस्तक आहे. खामगांव शहराची शान असलेल्या आताच्या भकास वास्तू आणि खामगांवची खाद्यसंस्कृती अशा जननिनाद व माझ्या ब्लॉगवर प्रकाशित झालेल्या माझ्या दोन लेखमालिकांचे एकत्रीकरण करून हे ...
खामगांवचे ठासेठुसे हे खामगांवच्या जुन्या , आठवणीतील खाणाखुणा सांगणारे पुस्तक आहे. खामगांव शहराची शान असलेल्या आताच्या भकास वास्तू आणि खामगांवची खाद्यसंस्कृती अशा जननिनाद व माझ्या ब्लॉगवर प्रकाशित झालेल्या माझ्या दोन लेखमालिकांचे एकत्रीकरण करून हे पुस्तक बनवले आहे. उपरोक्त दोन्ही लेखमालिका या वाचकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. त्याचप्रमाणे हे पुस्तक सुद्धा वाचकांना आवडेल अशी अशा आहे. हे पुस्तक प्रकाशित करत असतांना माझ्या लेखांचे वाचक , जननिनाद परिवार , माझा परिवार , मित्र मंडळ तसेच मुखपृष्ठ सजावटीत सहकार्य करणारे अजिंक्य सुरंगलीकर या सर्वांचा मी ऋणी आहे.