'पिक्चर परफेक्ट' हा एक कथासंग्रह असून यात एकूण १६ कथांचा समावेश करण्यात आलेला आहे. यातील बहुतांश कथा या स्त्री पात्राशी निगडित असल्या तरी प्रत्येक कथेतील स्त्री पात्र हे आपली स्वत:ची भिन्नता अधोरेखित करते. या कथा अगदी तरल अनुभवातून जीवनविषयक सकारा...
'पिक्चर परफेक्ट' हा एक कथासंग्रह असून यात एकूण १६ कथांचा समावेश करण्यात आलेला आहे. यातील बहुतांश कथा या स्त्री पात्राशी निगडित असल्या तरी प्रत्येक कथेतील स्त्री पात्र हे आपली स्वत:ची भिन्नता अधोरेखित करते. या कथा अगदी तरल अनुभवातून जीवनविषयक सकारात्मकता देत वाचकाला खिळवून ठेवतात.मानवी भाव भाव भावनांच्या आधुनिक आविष्कारांची अनुभूती पिक्चर परफेक्ट या कथा संग्रहा मधून मिळते.