जोरात ओरडल्याने जर तुमचे म्हणणे लोकांनी ऐकले असते तर भाजी विकणारा कदाचित सगळ्यात श्रीमंत असता. वारंवार जोक्स सांगून लोकं प्रभावित झाले असते तर जोकर आज नेता असता. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा लोकांसमोर बोलायची भीती वाटते का? तुम्हाला सुद्धा एखादी गोष...
जोरात ओरडल्याने जर तुमचे म्हणणे लोकांनी ऐकले असते तर भाजी विकणारा कदाचित सगळ्यात श्रीमंत असता. वारंवार जोक्स सांगून लोकं प्रभावित झाले असते तर जोकर आज नेता असता. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा लोकांसमोर बोलायची भीती वाटते का? तुम्हाला सुद्धा एखादी गोष्ट लोकांच्या मधात आत्मविश्वासाने बोलता येत नाही का? मग हा गुरुमंत्र लक्षात ठेवा ज्याला संदीप माहेश्वरी, सोनू शर्मा, विवेक बिंद्रा यांच्यासारखे दिग्गज पब्लिक स्पीकर आपल्या उपयोगात आणतात. आत्मविश्वासाने बोलण्याचा असा मार्ग ज्याचा उपयोग करून धर्मगुरु, बॉलीवुड स्टार, मोठ मोठे नेते मंडळी तुम्हाला प्रभावित करतात. बोलण्याचे असे गुरुमंत्र जे कोणीही तुम्हाला सांगणार नाही. पण आता तुम्ही सुद्धा हे शिकू शकता. तेही आपल्या मराठी मध्ये. “प्रभावी बोला आणि जग जिंका!” ही पुस्तक वाचून तुम्हाला कळेल की चांगलं बोलल्याने कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येऊ शकते. भाषणातून कसं बोलायचं की लोकं प्रभावित होतील? कसं बोलायचं की लोकं तुमच्या प्रत्येक गोष्टीला मान्य करतील? कसं बोलायचं की लोकं तुम्हाला मंत्रमुग्ध होऊन ऐकतील? या सगळ्या प्रश्नांसाठी ही पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करेल. “बोलता सगळ्यांनाच येते पण केव्हा, कुठं, कसं आणि काय बोलावं? हे कुठल्याही शाळा किंवा कॉलेजात शिकवलं जात नाही.”