संस्कृत भाषेच्या ज्ञानासाठी व्याकरणाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.प्रस्तुत पुस्तकात व्याकरणाच्या मूळ आणि आवश्यक मुद्द्यांवर विवेचन केले आहे.तसेच आयुर्वेदाच्या योग्य ज्ञानासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.म्हणून प्रथम बी.ए.एम्.एस्. च्या अभ्यासक...
संस्कृत भाषेच्या ज्ञानासाठी व्याकरणाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.प्रस्तुत पुस्तकात व्याकरणाच्या मूळ आणि आवश्यक मुद्द्यांवर विवेचन केले आहे.तसेच आयुर्वेदाच्या योग्य ज्ञानासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.म्हणून प्रथम बी.ए.एम्.एस्. च्या अभ्यासक्रमात पेपर - १ व्याकरणाचा आहे.प्रस्तुत पुस्तक तो अभ्यासक्रम समोर ठेवून लिहिले आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांकरीता हे पुस्तक उपयुक्त ठरेल.तसेच ज्यांना संस्कृत भाषेत रुची आहे त्यांच्या साठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त ठरेल.यात प्राथमिक संस्कृत विषयाच्या व्याकरणाच्या मुद्द्यांवर लेखन केले आहे.