Stories By Amol Sir
आठवणींचे पिंपळपान
- Author Amol Sir
लहानपणी आपण मोठ्या जाड्या पुस्तकांमध्ये पिंपळाचे पान ठेवून द्यायचो.आणि खूप वर्षांनी जेव्हा आपण ते पुस्तक उघडून बघतो तेव्हा त्या पानाची मस्त जाळीदार नक्षी तयार झालेली असते. त्या सुंदर आणि सुबक नक्षी कडे बघता बघता जुना रम्य भुतकाळ आठवतो.तेच हे पिंपळपान
- 129
- (0)
- 0

English
+91-8882
898 898
+44
20 80892646
French