Loading

आठवणींचे पिंपळपान

Author Amol Sir

  • 129
  • (0)
  • 0
  • सरणारे वर्ष आणि अस्ताला निघालेला सूर्य...आठवण करून देतो...आयुष्यातल्या बेरजा आणि वजाबाक्यांची...!! अशीच एक आठवलेली जुनी वजाबाकी... सहज आठवली म्हणून नमूद करतो आहे...अनीर(अमोल निरगुडे)
  • Published On 17-10-22
  • Language Marathi

लहानपणी आपण मोठ्या जाड्या पुस्तकांमध्ये पिंपळाचे पान ठेवून द्यायचो.आणि खूप वर्षांनी जेव्हा आपण ते पुस्तक उघडून बघतो तेव्हा त्या पानाची मस्त जाळीदार नक्षी तयार झालेली असते. त्या सुंदर आणि सुबक नक्षी कडे बघता बघता जुना रम्य भुतकाळ आठवतो.तेच हे पिंपळपान

  • Total Chapters: 1 Chapters.
  • Format: Stories
  • Language: Marathi
  • Category: Biographies, Diaries & True Accounts
  • Tags: सरणारे वर्ष आणि अस्ताला निघालेला सूर्य...आठवण करून देतो...आयुष्यातल्या बेरजा आणि वजाबाक्यांची...!! अशीच एक आठवलेली जुनी वजाबाकी... सहज आठवली म्हणून नमूद करतो आहे...अनीर(अमोल निरगुडे),
  • Published Date: 17-Oct-2022

आठवणींचे पिंपळपान...स्मरण : आकाशाएवढे..(भाग 10)..!!

Amoll sir

User Rating

Loading